WhatsApp Video 2025-09-19 at 21.44.32_e5f22b67.mp4
मेशी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुशंघाने जनजागृती
VID-20250919-WA0002.mp4
दिनांक 18 Sep रोजी मेशी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुशंघाने स्वच्छता मोहीम राबवली गेली
दिनांक 17 Sep रोजी मेशी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुशंघाने विशेष सभा
VID-20250918-WA0005.mp4
VID-20250918-WA0004.mp4
दिनांक 16 Sep रोजी प्राआ केंद्र मेशी : उपकेंद्र मेशी अंतर्गत वय वंदन कार्ड आणि Ekyc शिबिर आयोजित केले, वय वंदन 8-Ekyc 37 दरम्यान आशाताई, ANM, सरपंच, मोलाचे सहकार्य अंगणवाडी सेविका यांच्या साह्याने यशस्वी झाले
गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी RO प्लांट बसवला
ग्रामस्थांसाठी अम्ब्युलेंस ची व्यवस्था
वृक्ष लागवड कामाची नियोजित जागा नियोजित जागेवर वृक्ष लागवड करणे
ग्रामपंचायती ला मिळालेले पुरस्कार
दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायती कडून ओळखपत्र वाटप
अनु.जातीच्या विधवा महिलांना शुध्द पाणी साठी पाण्याचा जार वाटप